Ferfar #6568 · सासवड
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सासवड ग्राम वि का से सो , सासवड
लिहुन देणार : किशोर सदाशिव अनपट रा.सासवड यांनी वि.का.सो.लि.सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 941, 948 क्षेत्र 0.97 वर रक्कम रुपये 2425000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.