Ferfar #6574 · सासवड
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1632/अ/1
- Talathi
- निलेश शिवाजी कणसे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कावि/1848/2026/2026 दिनांक : 21/10/2026 अन्वये भूसंपादन आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :
जुना ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 1632/अ लागवडीयोग्य क्षेत्र : 0.5400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
नवीन ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 1632/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.5400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000
खाता क्रमांक : 24727
नाव : सुभद्रा भाऊसाहेब जाधव क्षेत्र : 0.54 आकरणी : 2.11
नाव : पवित्रा गोरखनाथ कदम
नाव : जिजाबाई सदाशिव पवार
वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.
उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन अर्जदार श्रीमती पवित्रा क्रदम रा. सासवड ता. फलटण यांनी मौजे सासवड ता. फलटण येथील गट नं. 1632/अ या 7/12 दुरुस्ती करणेबाबत दि 22/09/2026 रोजी दिलेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने मंडलाधिकारी अ र.नं.236/2026 दि.09/10/2026 रोजी आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. मंडलअधिन याचा चौकशी अहवाल पाहता प्रस्तुत प्रकरणामध्ये कागदपत्रांची पडताळणी केली असता, मुळ गव क्षेत्र 0.97 हे. आर आकार 3 रु 71 पैसे असा भाऊ कृष्णा जाधव यांचे नावे होता. त्यानंतर फेरफा सदर गटातील 0.03 हे आर क्षेत्र हे तलावासाठी संपादित होवून उर्वरित क्षेत्र 0.94 हे. आर गट नं. तयार झालेच दिसून येत आहे.
तसच फरफार नं.2829 ने सदर गटातून 0.40 हे. आर क्षेत्र पुनर्वसनासाठी संपादन झाल गट नं. 1632/अ/2 क्षेत्र 0.40 हे. आर आकार 1.56 रु. पैसे तयार झालेचे दिसून येत आहे. त उर्वरित क्षेत्र 0.54 हे आर आकार 2.11 रु. पैसे चा गट नं.1632/अ/1 हा सन 2002/03 ते 20 हस्तलिखित 7/12 आहे. परंतु गट नं. 1632/अ/1 क्षेत्र 0.54 हे. आर आकार 2.11 रु. पैसे या हस वरुन संगणकीकृत 7/12 तयार झाला आहे परंतु त्याचा नंबर 1632/अ/1 ऐवजी 1632/अ अ तरी हस्तलिखित 7/12 वरुन संगणकीकृत 7/12 गट नं. 1632/अ ऐवजी गट नं. 1632/अ/1 अशी गट क्र मध्ये दुरुस्ती करणेबाबत अहवालात नमुद केले आहे.
अर्जदार यांनी अर्जासोबत जोडलेले हस्तलिखित 7/12 मंडल अधिकारी आदक पाहता हस्तलिखित 7/12 प्रमाणे मौजे- सासवड ता. फलटण येथील गट नं. 1632/अ ऐवजी अशी गट नंबरमध्ये दुरुस्ती महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे तरतुदीन्वये गट क्र 1632/अ ऐवजी 1632/अ/1 असा केला असे,मा तहसीलदार फलटण यांचेकडील आदेश पाहून नोंद केली.