सातबारा Watch

← सासवड

Ferfar #6576 · सासवड

फलटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1164
Talathi
निलेश शिवाजी कणसे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : तरडगाव वि का स से सो लि,तरडगाव लिहुन देणार : माऊली सखाराम कुलाळ रा.तरडगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1164 क्षेत्र 0.30 वर रक्कम रुपये 7500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.