Ferfar #734 · टाकुबाईचीवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- निलेश शिवाजी कणसे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. झणझणे सासवड ता.फलटण, जि.सातारा गहाणखत लिहुन देणार : रणजित शंकर झणझणे रा. टाकुबाईचीवाडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 1510-2025 दिनांक 02/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 ला.ला क्षेत्र 1.4000 पो.ख 0.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजित शंकर झणझणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व पतसंस्था कडील पत्र जा,क्र 67/2026 दि 10/6/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.