सातबारा Watch

← तांबवे

Ferfar #4077 · तांबवे

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
434, 456, 57/अ
Talathi
पूनम सर्जेराव कारंडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.७५/वविअ का १९६० कलम 156 स.ह.म.ना.सह पतसंस्था फलटण आदेश दिनांक : 27/03/2026 श्री.विक्रम किशनचंद भाटीया वसुली अधिकारी श्री.सद्गुरू हरीबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण शाखा लोणंद म.स. सं. अ. 1960 चे कलम 156 व म.स. सं. अ. 1961 कलम 107 अन्वये बाजूस दाखल केलेल्या जमिनी बाबत श्री.सद्गुरू हरीबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण शाखा लोणंद थकबाकीदार श्री कौस्तुभ तुकाराम बर्गे सहकर्जदार श्री अमोल नानासो शिंदे मालमत्ताधारक रा. तांबवे वसुली दाखला क्रमांक 259/22-23 दि.31/3/2023 ने रू.३८,६५,१६५ /-(अडतीस लाख पासष्ट हजार एकशे पासष्ट रुपये ) म.स. सं. अ. 1960 चे कलम 101 व म.स. सं. अ. 1961 कलम 107 अन्वये जप्ती आदेश नोंद करण्यात आली . गट नं.456,434,57/अ क्षेत्र- 0.57 आर पैकी हिस्सा ,0.60 आर पैकी हिस्सा ,0.08 आर पैकी हिस्सा