सातबारा Watch

← मुरुम

Ferfar #4341 · मुरुम

फलटण, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
30/1
Talathi
मयुर दादासो शेळके
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.शेती महामंडळ/एस.आर-481/2026 फलटण दिनांक 09/09/2026 आलेवरून शासन परिपत्रक क्र.मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08/02/2024 मधील परिच्छेद ब मधील 1 मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार वसंत रामचंद्र गायकवाड यांचे मौजे मुरूम तालुका फलटण येथील स.नं. 30/1 क्षेत्र 0.82 हे.आर. चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त शेरा कमी करून याचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 करणेबाबत आदेश आलेवरून 7/12 सदरी नोंद केली. मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.शेती महामंडळ/एस.आर-481/2026 फलटण दिनांक 09/09/2026 वरून नोंद केली. आरटीएस फायलीस दाखल असे.