Ferfar #4344 · मुरुम
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/6अ
- Talathi
- मयुर दादासो शेळके
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : मुरूम विकास से. सो. ली. मुरूम
लिहून घेणार : पंजाब भालचंद्र बोंद्रे
यांनी सर्व्हे क्रमांक : 44/6अ तपशिल : दिनांक 27/06/2024 रोजी मुरूम विकास सेसो लि., मुरूम चा पंजाब भालचंद्र बोंद्रे यांच्या नावे रु.1400000/- या रकमेचा इकरार केला. - 4066
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुरूम विकास से. सो. ली. मुरूम यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.