सातबारा Watch

← मुरुम

Ferfar #4345 · मुरुम

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/1
Talathi
मयुर दादासो शेळके
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : आई.डी.बी.आई बँक शाखा साखरवाडी लिहून घेणार : संतोष भगवान बोंद्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 12/1 तपशिल : दि.युनायटेड वेस्टर्न बँक व र.रु. 10000/- दि. 17/9/94 - 1966 दि.युनायटेड वेस्टर्न बँक व र.रु. 15000/- दि. 17/9/94 - 1966 भगवान - आई.डी.बी.आई बँक लि. शाखा साखरवाडी कर्ज र रु 300000/- - 3317 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आई.डी.बी.आई बँक शाखा साखरवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.