Ferfar #4812 · खामगांव
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 696
- Talathi
- मयुर दादासो शेळके
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या निरा शाखा हडपसर
गहाणखत लिहुन देणार : गणेश धोंडीराम झेंडे रा. खामगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7582-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 696 क्षेत्र 0.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश धोंडीराम झेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.