सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #4819 · खामगांव

फलटण, सातारा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
253
Talathi
मयुर दादासो शेळके
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कृष्णात दादा झेंडे रा. खामगांव(खाता क्रमांक111) गट/सर्व्हे क्रमांक253, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- नवनाथ कृष्णात झेंडे , (खाता क्रमांक :-4029)गट/सर्व्हे क्रमांक 253 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1211 दिनांक 22/02/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.