सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #4820 · खामगांव

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
254/ब
Talathi
मयुर दादासो शेळके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आयडीबीआय बँक शाखा साखरवाडी लिहून घेणार : सोमनाथ शंकर शिंदे (झेंडे) यांनी सर्व्हे क्रमांक : 254/ब तपशिल : दिनांक 25/01/2018 रोजी IDBI BANK LTD चा शंकर सखाराम झेंडे   यांच्या नावे र.रु. 600000/- कर्ज. - 3887 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आयडीबीआय बँक शाखा साखरवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.