सातबारा Watch

← पिंपळवाडी

Ferfar #6335 · पिंपळवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
87/2/ब/1/2/1, 88/2/1, 89/1/2/अ
Talathi
आर.डी.काळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 स्थावर मालमत्ता जप्ती आदेश :- वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या,.पिंपोडे बु.|| शाखा साखरवाडी यांचे कडील जा क्र .५७ वसुली २०२६ दिनांक :-05/05/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.101/367/2025-26 दिनांक :-15/09/2025 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार महेंद्र दिगंबर फडतरे यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये 1,14,543/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 87/2/ब/1/2/1, 88/2/1,89/1/2/अ मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.