Ferfar #6338 · पिंपळवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2/ब/1
- Talathi
- आर.डी.काळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : शाखाधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि फलटण शाखा साखरवाडी
लिहून घेणार : बबन काकोबा ढेंबरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 87/2/ब/1 तपशिल : र रू 45000/- 22/8/2000 - 2802
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि फलटण शाखा साखरवाडी यांचेकडील दिनांक :-३०/०९/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.