सातबारा Watch

← सुरवडी

Ferfar #5626 · सुरवडी

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
98/1/5
Talathi
एस एन अडसूळ
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 स्थावर मालमत्ता जप्ती आदेश :- वसुली अधिकारी माऊली कृपा ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या खामगाव ता.फलटण यांचे कडील जा क्र .३४ /२७ वसुली २०२६ दिनांक :-29/07/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१/९८ब अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.638/2026 दिनांक :-21/01/2026 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार अविनाश कांतीलाल मोहीते यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये 80,496/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 98/1/5 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.