सातबारा Watch

← सुरवडी

Ferfar #5628 · सुरवडी

फलटण, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
एस एन अडसूळ
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, लिहुन देणार:- विनोद तात्याबा जगताप ,संदिप तात्याबा जगताप (खाता क्रमांक :- 3960)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 258 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3712 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0079 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर मिळकती करीता जाणे - येण्यासाठी बारा फुटी रस्ता लिहून देणार व लिहून घेणार यांच्यासाठी समाईकात ठेवलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- अमृता सचिन ढवळे ,वैशाली पोपट खुस्पे ,सारिका रवींद्र कदम ,साहील सुधीर ढवळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 7639 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 300000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.