Ferfar #2951 · खराडेवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखरवाडी
लिहुन घेणार : प्रकाश मारुती मोहिते,रेखा प्रकाश मोहिते
यांनी सर्व्हे क्रमांक 47/12 वर फेरफार क्रमांक 1830 ने घेतलेला बोजा प्रकाश -शाखा साखरवाडी र रु ५०००/-
सर्व्हे क्रमांक 47/23 वर फेरफार क्रमांक 1830 ने घेतलेला बोजा साखरवाडी र रु ५०००/- दि ३१/७/२०१५
सर्व्हे क्रमांक 47/22 वर फेरफार क्रमांक 1833 ने घेतलेला बोजा रेखा - शाखा साखरवाडी र रु ५०००/- दि ३१/७/२०१५
सर्व्हे क्रमांक 47/24 वर फेरफार क्रमांक 1833 ने घेतलेला बोजा साखरवाडी र रु ५०००/-३१/७/२०१५ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखरवाडी यांचेकडील दिनांक :-०७/१०/२०२६ रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.