सातबारा Watch

← तडवळे

Ferfar #6805 · तडवळे

फलटण, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/3/1/ड/1
Talathi
अविनाश नारायण जाधव
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 आदेशाने – मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४७६/२०२६ फलटण दिनांक ०८/०९/२०२६ आलेवरून शासन परिपत्रक क्र. मशेम-२०२०/प्र.क्र.५०/ल-७ दिनांक ०८/०२/२०२४ मधील परिच्छेद ब मधील २ मध्ये कळविलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार श्री. युवराज लक्ष्मण गायकवाड रा. तडवळे, ता. फलटण, जि. सातारा यांचे मौजे, तडवळे,ता. फलटण येथील ग. नं. 40/3/1/ड/1 क्षेत्र हे ६९ आर क्षेत्राचे ७/१२ वरील इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीने असलेला शेरा कमी करुन याचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-२ कमीकरुन भोगवटादार वर्ग-१ असा करण्यात आला आहे. मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४७६/२०२६ फलटण दिनांक ०८/०९/२०२६ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.