सातबारा Watch

← तडवळे

Ferfar #6806 · तडवळे

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1/ई/2
Talathi
अविनाश नारायण जाधव
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 जप्ती आदेश विशेष वसुली अधिकारी, माऊली कृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित खामगांव तालुका फलटण जिल्हा सातारा यांचेकडील जा. क्र. ३४/११ वसुली २०२६ अन्वये, माऊली कृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित खामगांव तालुका फलटण जिल्हा सातारा चे कर्जदार लक्ष्मण तुळशीराम भापकर यांच्या हिस्स्यावर यांचे विरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१, नियम १०७ (१०) अन्वये, लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये जा.क्र. १०१/१५६/२०२४ दिनांक १७/०२/२०२५ नुसार त्यांचे मालकीच्या बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या गट नंबर वर जप्ती आदेश दाखल करणेबाबत कळविलेने सदर ग.नं. वर इतर हक्कात र.रु. ३६९१६९/- चा जप्ती आदेश दाखल केला. विशेष वसुली अधिकारी यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश वरून नोंद केली. जप्ती आदेश आरटीएस फाईलीस दाखल असे.