Ferfar #1488 · डोंबाळवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : डोंबाळवाडी वि.का.स. सेवा सोसायटी लि.डोंबाळवाडी ता. फलटण, जि. सातारा
लिहुन देणार : तुषार नानासो सुळ रा. डोंबाळवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 216, 87 क्षेत्र 0.84 वर रक्कम रुपये 2100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.