सातबारा Watch

← काळज

Ferfar #7197 · काळज

फलटण, सातारा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
118, 550, 563, 605, 639/अ, 655, 656
Talathi
प्रतिक्षा आनंद रणदिवे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 655, 639/अ, 656, 563, 550, 605, 118, वर पूर्वी ७/१२ सदरी दाखल असलेला रामचंद्र बापू गाढवे अपाक वडील बापू यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी करून रामचंद्र बापू गाढवे असा केला. आरटीएस फाईल दप्तरी दाखल असे.