Ferfar #6204 · नांदल
फलटण, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 394/2/1
- Talathi
- एस.एच.काशिद
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/09/2026
लिहुन घेणार : श्रीराम विकास सेवा सोसायटी ली ढवळेवाडी निंभोरे, ढवळेवाडी निंभोरे
लिहुन देणार : लालासाहेब व्याकटराव निगडे रा. नांदल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 394/2/1 क्षेत्र 1.2500 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.