सातबारा Watch

← मुळीकवाडी

Ferfar #3000 · मुळीकवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
462/अ
Talathi
आर.डी.काळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : शाखाधिकारी श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि फलटण शाखा राजवाडा लिहून घेणार : भिमराव रामभाऊ पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 462/अ तपशिल : भिमराव र रु 25000 /- - 622 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाधिकारी श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि फलटण शाखा राजवाडा यांचेकडील दिनांक :-२९/०९/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.