Ferfar #3007 · मुळीकवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/3
- Talathi
- आर.डी.काळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा सुरवडी
लिहून देणार : तानाजी सोमनाथ कोळेकर रा. मुळीकवाडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/3 वर बोजा दाखल करणेबाबत प्रतिज्ञापत्र प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा सुरवडी शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.