Ferfar #3008 · मुळीकवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा सुरवडी
लिहून देणार : सचिन सुदाम कोळेकर रा. मुळीकवाडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79, 87, 78/5 वर बोजा दाखल करणेबाबत प्रतिज्ञापत्र प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा सुरवडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.