सातबारा Watch

← खुंटे

Ferfar #3921 · खुंटे

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
477
Talathi
सचिन नारायण क्षीरसागर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : विकससेसो खुंटे लिहून घेणार : ज्ञानेश्वर जोतीराम खलाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 477 तपशिल : खुंटे विकास सोसायटी इकरार पत्र - 70 सर्व्हे क्रमांक : 477 तपशिल : खुंटे विकास सोसायटी इकरार पत्र - 185 सर्व्हे क्रमांक : 477 तपशिल : खुंटे विकास सोसायटी इकरार पत्र - 1140 दिनांक 23/01/2023 रोजी खुंटे विकास सेवा सोसायटी ली चा ज्ञानेश्वर जोतीराम खलाटे यांच्या नावे र.रु. 3285000/- कर्ज. - 3098 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विकाससेसो खुंटे यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.