सातबारा Watch

← खुंटे

Ferfar #3924 · खुंटे

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
217/अ
Talathi
सचिन नारायण क्षीरसागर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : विकाससेसो शिंदेवाडी लिहून घेणार : संदीप रघुनाथ यादव यांनी सर्व्हे क्रमांक : 217/अ तपशिल : शिंदेवाडी विकास सो तारण गहाण र.रु. 10000/- - 1019 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक २१/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.