सातबारा Watch

← शिंदेवाडी

Ferfar #2613 · शिंदेवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
319/2
Talathi
सचिन नारायण क्षीरसागर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : विकाससेसो शिंदेवाडी लिहून घेणार : पद्मावती मल्हारी शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 319/2 तपशिल : पदमावती यांचे शिंदेवाड़ी वि.का.सह सेवा सो लि शिंदेवाड़ी र रु 562500/- - 1927 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी शिंदेवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.