सातबारा Watch

← सस्तेवाडी

Ferfar #6577 · सस्तेवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
50/4/3
Talathi
विनोद संपत चव्हाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : सद्गुरु हरिबुवा महाराज ना.स.पतसंस्था मर्या.फलटण लिहून घेणार : प्रसाद किसन पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 50/4/3 तपशिल : सद्गुरु हरिबुवा महाराज ना.स.पतसंस्था शाखा फलटण र.रु. 900000/- - 3886 सर्व्हे क्रमांक : 50/4/3 तपशिल : सद्गुरु हरिबुवा महाराज ना.स.पतसंस्था मर्या.फलटण र.रु. 160000/- 25/7/13 - 4271 श्री सद्गुरू हरीबुवा महाराज नागरी सह पत मर्या फलटण यांचे कडून प्रसाद पवार यांचे जमीन जप्त - 5145 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निंबधक फलटण -2 यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड क्र. 7043/2026 दिनांक 16/09/2026 ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.