Ferfar #6580 · सस्तेवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/7
- Talathi
- विनोद संपत चव्हाण
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. आदर्की बु.
लिहून घेणार : शांताबाई संपत बर्गे
यांनी सर्व्हे क्रमांक : 98/7 तपशिल : प्रमाणे शांताबाई संपत बर्गे यानी विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या आदर्की बु ता फलटण जि सातारा शाखा फलटण ता फलटण जि सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5603
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दस्त क्र. 7242 दिनांक 25/09/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.