Ferfar #3630 · अलगुडेवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्य. सहकारी बँक लि.सातारा रजि.ऑफिस किसन भवन सदरबझार कॅम्प सातारा तर्फे अधिकृत अधिकारी जगदीश सयाजीराव जगदाळे
गहाणखत लिहुन देणार : श्रीराम सहकारी साखर कारखाना लि अध्यक्ष व कार्यकारी संचालक रा. अलगुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7854-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 162200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/2ब, 37/3 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीराम सहकारी साखर कारखाना लि अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 162200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
नितीन शाहूराजे भोसले (व्हाईस चेअरमन) (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्जदार श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीरामनगर ता.फलटण जि.सातारा तर्फे अधिकृत अधिकारी चंद्रकांत दिनकर तळेकर (मॅनेजिंग डायरेक्टर) (खाता क्रमांक :- 15770) ,
कर्जदार श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीरामनगर ता.फलटण जि.सातारा तर्फे नितीन शाहूराजे भोसले (व्हाईस चेअरमन) (खाता क्रमांक :- 15770) ,