Ferfar #14207 · जाधववाडी (फलटण )
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5पैकी/प्लॉटन/101
- Talathi
- अविनाश नारायण जाधव
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा. तहसीलदारसो फलटण यांचेकडील क्रमांक आरटीएस/कावि/१०६५/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ e-comp no. ३१७२१५८ आलेवरून मौजे जाधववाडी (फलटण) तालुका फलटण येथील गट क्रमांक व उपविभाग : 5पैकी/प्लॉटन/101 मधील मंजूर फेरफार क्रमांक १३९२५ प्रमाणे प्रमोद मुरलीधर मठपती ऐवजी प्रमोद बाळू मठपती असे नावात दुरुस्ती केली.
मा. तहसीलदारसो फलटण यांचेकडील क्रमांक आरटीएस/कावि/१०६५/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ e-comp no. ३१७२१५८ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.