सातबारा Watch

← कोळकी

Ferfar #19036 · कोळकी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सचिन नारायण क्षीरसागर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : नरसोबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या कोळकी लिहून घेणार : मधुकर आनंदराव काटकर यांनी सर्व्हे क्रमांक : 119/2अ/1/बिनशेती प्‍लॉट/5 तपशिल : श्री नरसोबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत कोळकी बोजा र रू 700000/- - 12510 प्रमाणे मधुकर आनंदराव काटकर यानी नरसोबा ग्रामीण बिगर शेती सह.पत.मर्या.कोळकी ता.फलटण - यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12556 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि फलटण 2 यांचेकडील रिकांवहेनस दस्त क्रमांक 7441/2026 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 119/2अ/1/बिनशेती प्‍लॉट/5