Ferfar #19037 · कोळकी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2ब/पै/प्लॉट/17
- Talathi
- सचिन नारायण क्षीरसागर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : महाराजा मल्टी स्टेट को ओप क्रेडिट सोसायटी लि फलटण
लिहून घेणार : तनुज दिलीप अडागळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 44/2ब/पै/प्लॉट/17 तपशिल : प्रमाणे ज्ञानदेव आबाजी इंगवले ,दादा निवृत्ती बंडगर यानी महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी मर्या फलटण शाखा फलटण जि सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18848
फेरफार क्रमांकाने चुकीने दाखल झालेला बोजा पुन्हा फेरफार न 18964 ने दाखल केलेने मूळ बोजा कमी करणेबाबत महाराजा मल्टी स्टेट को ओप क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.