Ferfar #19040 · कोळकी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/2/क/पै/प्लॉट/15
- Talathi
- सचिन नारायण क्षीरसागर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक लि. शाखा फलटण
लिहून घेणार : जालिंदर विठ्ठल घोरपडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 119/2/क/पै/प्लॉट/15 तपशिल : प्रमाणे जालिंदर विठ्ठल घोरपडे यानी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक लि. शाखा फलटण यांच्या तर्फे शाखा प्रमुख प्रदीप भिकाजी निकम यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14870
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि फलटण २ यांचेकडील रिकांवहेनस क्रमांक ७०१५/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.