Ferfar #19063 · कोळकी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/3/प्लॉट/न/37
- Talathi
- सचिन नारायण क्षीरसागर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा शाखा फलटण
लिहून घेणार : नरेंद्र नानासाहेब पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 80/3/प्लॉट/न/37 तपशिल : प्रमाणे नरेंद्र नानासाहेब पवार यानी धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा शाखा फलटण तर्फे शाखा व्यवस्थापक संतोष शंकर शिंगटे यांच्या कडुन रक्कम रुपये 4185000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15214
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि फलटण यांचेकडील रिकांवहेनस दस्त क्रमांक २८६५/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.