Ferfar #3936 · झिरपवाडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील पत्र क्र. आरटीएस/कावि/1183/2026 comp. no. 2996489 दिनांक 29/07/2026 आलेवरून मौजे झिरपवाडी तालुका फलटण येथील गट नं. 34/1, 41/2, 47/4, 47/5, 47/6, 47/9, परडे/न/17 मधील मंजूर वारस फे.नं. 287 प्रमाणे अनुसया सुभाष सुर्यवंशी, लक्ष्मीबाई कृष्णा चव्हाण इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी दाखल केली.
34/1,34/1,47/6,47/6,47/5,47/5,47/4,47/4,41/2,41/2,47/9,47/9,परडे/न/17,परडे/न/17