सातबारा Watch

← कांबळेश्वर

Ferfar #5468 · कांबळेश्वर

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
536/2
Talathi
दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार अर्जुन महादेव शिंदे यांनी अर्ज दिला कि मौजे कांबळेश्वर येथील गट क्रमांक 536/2 वरील त्यांचे क्षेत्र ला.ला 0 हे 80.00 आर चौमी हिश्याच्या क्षेत्रामध्ये लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत अर्जुन महादेव शिंदे यांची कायदेशीर पत्नी शैला अर्जुन शिंदे यांचे नावाची सहहिस्सेदार म्हणून नोंद व्हावी त्या अनुषंगाने मा. उपजिल्हाधिकारी सो सातारा (महसूल) यांचेकडील पत्र क्र. कुका/अधिअभि - कावि-670/2025 Computer No.1399119 दिनांक 28/02/2025 तसेच महाराष्ट्र शासन, महसूल, न. महसूल व वन विभाग, परिपत्रक क्रमांक एस/ 1468162/प्र.क्र.458/ल 6 व मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/१३९२/२०२६ Comp no 3066556 दिनांक :-०२/०९/२०२६ अन्वये मौजे कांबळेश्वर येथील गट क्रमांक 536/2 वर असलेल्या त्यांचे हिश्याचे क्षेत्रात अर्जुन महादेव शिंदे सोबत पत्नी शैला अर्जुन शिंदे यांची सहहिस्सेदार म्हणून नोंद केली. अर्ज, मा. उपजिल्हाधिकारी सो सातारा (महसूल) यांचेकडील पत्र व वरील पत्रक पाहून नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.