सातबारा Watch

← सोमथळी

Ferfar #6399 · सोमथळी

फलटण, सातारा · JSON

Type
.रिकन्व्हेन्स डीड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड दस्त क्रमाक :-7269/2026 दस्त दिनांक :-28/09/2026 लिहून घेणार :- १)बाबुराव शिवाजी निमगिरे (कर्जदार)२)जनाबाई शिवाजी निमगिरे (सहकर्जदार) लिहून देणार :- गॅलेक्सी प्लस को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि, फलटण तर्फे अधिकृत प्रतिनिधी संकेत शुक्रराज यादव यांना दिनांक :-28/09/2026 रोजी र रु 5,00,000/- देऊन मौजे सोमथळी ता.फलटण येथील जमीन गट नं 89 यातील लिहून घेणार यांची लिहून देणार यांचे कडे तारण गहाण खत असलेले क्षेत्र 0.20.00 हे. आर चौ.मी जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना रिकन्व्हेन्स डीडने दिली. मा.दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 7269/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.