Ferfar #2304 · सोनगांव
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धनाथ नागरी सह पतसंस्था मर्या दहीवडी शाखा फलटण जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश बाजीराव पिंगळे रा. सोनगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7258-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/अ, 6/ब क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बाजीराव पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार परशुराम प्रकाश पिंगळे (खाता क्रमांक :- 361) ,
संमती देणार हिराबाई प्रकाश पिंगळे (खाता क्रमांक :- 361) ,