Ferfar #2314 · सोनगांव
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 27/10, 27/12, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शुभम आबाजी पोकळे अपाक वडील आबाजी विठ्ठल पोकळे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्या वरील जन्म दिनांक :-१७/०७/२००८ वरून कमी केला.