सातबारा Watch

← पिंप्रद

Ferfar #6405 · पिंप्रद

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
949, 950, 951
Talathi
गौरव जयकुमार परदेशी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मा.तहसीलदारसो फलटण यांचेकडील आदेश क्र.रस्ता/संसा/00063/2025 दिनांक 22/09/2026 अन्वये मौजे पिंपरद येथील बाजूस दाखल गट नं मधे वादी सूरज रामदास कापसे , धिरज रामदास कापसे यांचा दावा मंजूर करणेत आला आहे. मौजे पिंपरद येथील निरा उजवा कालव्याच्या साईड पट्टी रस्त्यावरून वादींना त्यांचे गट नंबर 951 मध्ये शेती प्रयोजनार्थ वहिवाटी कामी प्रतिवादींनी गट नंबर 949 व 950 चे पूर्व बांधालगत असणाऱ्या व पुढे गट नंबर 950 मधील सरबांधालगत विहिरीला वळसा घालून पुन्हा गट नंबर 950 चे पूर्व बांधालगत येऊन गट नंबर 951 पर्यंत पोहोचणाऱ्या पारंपारिक वाहिवाटीच्या रस्त्यावरील या आदेशाने सदर सर्व गटावरील बेकायदेशीर अडथळा दूर करण्यात येत आहे व सदर गटच्या इतर हक्कात पारंपारिक वहिवाटीचा रस्ता म्हणून नोंद घेण्यात येत आहे . नोंद आदेशावरून केली. आदेश आर.टीएस फायलीस दाखल असे.