Ferfar #21971 · विडणी
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/5/अ
- Talathi
- दत्तात्रय रामचंद्र धुमाळ
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आण्णासाहेब नाळे नागरी सहकारी पतसंस्था मर्या विडणी ता फलटण जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत बबनराव नाळे रा. विडणी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2777-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/5/अ क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत बबनराव नाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.