Ferfar #21981 · विडणी
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 228/13
- Talathi
- दत्तात्रय रामचंद्र धुमाळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा डॉ उत्तमराव शेंडे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या विडणी ता फलटण तर्फे सेवक अमोल रघुनाथ नाळे
गहाणखत लिहुन देणार : अशोक आप्पा जगताप रा. विडणी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7816-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228/13 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक आप्पा जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.