Ferfar #21986 · विडणी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आण्णासाहेब नाळे नागरी सह पतसंस्था मर्या विडणी ता फलटण तर्फे मॅनेजर अभिषेक विकास शिंदे
गहाणखत लिहुन देणार : लाला शंकर जगताप रा. विडणी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2869-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1/ब/1, 222/8 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लाला शंकर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.