Ferfar #4095 · वडले
फलटण, सातारा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- Swati S Sonwalkar
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
नवनाथ बबन लाळगे रा. वडले(खाता क्रमांक2494) यांचे गट/सर्व्हे क्रमांक118, एकूण क्षेत्र 0.4650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जगदिश बबन लाळगे , (खाता क्रमांक :-3408)गट/सर्व्हे क्रमांक 118 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी जमीन खरेदी घेतली .तसेच सदर गटातील विहीरपड मधील विहीर,भांडे,पाणी,जागा,यामधील लिहून देणार यांचा असणारा फेरफार नं ४०४२ ने संपूर्ण ४ आणे हिस्सा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क यासह जमीन लिहून घेणार यांनी खरेदी घेतली.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6898 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.