Ferfar #4106 · वडले
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 675
- Talathi
- Swati S Sonwalkar
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आण्णासाहेब नाळे नागरी सहकारी पतसंस्था मर्या विडणी ता फलटण जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : दत्तू विठ्ठल कोकरे रा. वडले यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2720-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 675 क्षेत्र 0.5107 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तू विठ्ठल कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.