सातबारा Watch

← सरडे

Ferfar #5372 · सरडे

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
प्राची प्रशांत बावळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण ता.फलटण जि. सातारा लिहून घेणार : बाळासो आबाजी विरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : बाळासो आबाजी विरकर यांच्या हिश्यावर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण ता.फलटण कर्ज र रु 100000/- - 4397 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण ता.फलटण जि. सातारा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.