सातबारा Watch

← साठे

Ferfar #4041 · साठे

फलटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
प्राची प्रशांत बावळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : गवळीबुवा वि. का. स. से. सोसा. लि., खटकेवस्ती , ता. फलटण जि. सातारा लिहुन देणार : दादासो राजकुमार बागाव रा. साठे यांनी गवळीबुवा वि. का. स. से. सोसा. लि., खटकेवस्ती , ता. फलटण जि. सातारा सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 0.49 हे. आर वर रक्कम रुपये 12,25,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.