Ferfar #4043 · साठे
फलटण, सातारा · JSON
- Type
- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- प्राची प्रशांत बावळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी,महाराष्ट्र शासन,श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोखळी ता. फलटण जि. सातारा यांचा स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश जा.क्र. 3/187/2026 दिनांक 25/09/2026 व वसुली दाखला क्र. 5/101/2226 दिनांक 30/9/2024 चा आदेश आलेवरून श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोखळी ता.फलटण जि. सातारा यांचे जाबदार जामीनदार - बबन कोंडीबा भंडलकर यांची मौजे साठे येथील जमीन गट नंबर 47 मधील त्यांच्या नावे असणारी संपूर्ण जमिन/मालमत्ता, कर्ज र.रु. 1,54,596/- महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० चे कलम 156(1) व महाराष्ट्र सह.संस्था नियम 1961 चे नियम 107(10) व (11) अन्वये स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
नोंद मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेश व मा.सहायक निबंधक,सहकारी संस्था श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोखळी ता. फलटण जि. सातारा यांचे वसुली दाखला अर्जावरून केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.