सातबारा Watch

← खटकेवस्ती

Ferfar #2169 · खटकेवस्ती

फलटण, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
178/2
Talathi
कल्पेश मोहन आडके
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 178/2 र पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १३८२ दि. १०/१०/१९९० प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- दुर्योधन बाबुराव ढोबळे नारायण बाबुराव ढोबळे दत्तात्रय बाबुराव ढोबळे शेवंताबाई बबनराव खांडेकर अंजनाबाई खंडू जाधव